सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

347

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: विधानभवनातील हाणामारी प्रकरणावर कारवाई; दोन अभ्यागतांवर विशेषाधिकार भंगाची...

मुंबई : विधानभवन परिसरात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात घेतली. जितेंद्र आव्हाड...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी राज्य...

मुंबई : गणेशोत्सवाला यंदापासून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, महाराष्ट्र सरकार अधिकृत सहभाग घेईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis: अहिल्यानगरच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय: सात नवीन पोलीस ठाणी,...

मुंबई – अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : महाविकास आघाडीचा हल्लाबोल; ‘चड्डी बनियन गँग’ विरोधात...

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. “पन्नास खोके, एकदम ओके”, “चड्डी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : सत्ताधाऱ्यांकडून सभागृहात असंतोष; ‘आम्हालाही मतदारसंघात उत्तर द्यावं...

मुंबई : विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज जोरदार गदारोळ झाला. सत्तारूढ भाजप सदस्यांनी “आम्हालाही बोलायची संधी मिळत नाही”...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : गायी-गोवंश हत्या रोखण्यासाठी प्राणी रक्षण कायद्यात सुधारणा...

मुंबई : राज्यात गायी आणि गोवंश हत्या तसेच त्यांची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी प्राणी रक्षण अधिनियमात तातडीने सुधारणा करावी,...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : झुडपी जंगल हस्तांतरणाचा निर्णय; ‘गरिबांना बेघर करणार...

मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील झुडपी जंगलं वनक्षेत्र घोषित करून ती जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय जरी घेतला असला, तरी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : अक्कलकुवा मदरशाला ७२८ कोटींचा विदेशी निधी; व्हिसा...

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील ‘जामिया इस्लामिया इशातूल उलुम’ या मदरशाला ७२८ कोटी रुपयांचा विदेशी निधी प्राप्त झाल्याचे उघडकीस...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

अनधिकृत बांधकामांना शासनाची माफी नाही; पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई – उपमुख्यमंत्री...

मुंबई – राज्य सरकार कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. कोणी अधिकारी अशा बांधकामांना संरक्षण देत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कठोर...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक; सखोल...

मुंबई – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाची...