सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.
नागपूर : राज्यात लसनिर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी असलेले, परंतु गेल्या काही वर्षांत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ‘हाफकिन जीव-औषध निर्माण...
नागपूर: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचार, बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या निर्घृण हत्येसह खंडणी वसुलीच्या संघटित...
नागपूर: पश्चिम किनारपट्टीवर कोकणातील मच्छिमारांना परराज्यातील आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून येणाऱ्या मोठ्या बोटी आणि ट्रॉलर्सकडून होत असलेल्या मासेमारीमुळे नुकसान...