मुंबई राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत भाजपामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आव्हाडांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटवरुन सध्या जोरदार (Jitendra Awhad’s sensational claim) चर्चा सुरू झाली आहे. जितेंद्र आव्हाडांचं ट्विटनागपूरमधील … Continue reading ‘महाराष्ट्रात पुढे काय होईल, सांगता येत नाही; भाजपची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा