मकरसंक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे एकत्र मेळावे, महायुतीचं शक्तिप्रदर्शन
मुंबई येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना महायुतीने मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असताना महायुतीचे एकत्रितपणे मेळावे घेतले जाणार आहेत. १४ जानेवारी रोजी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची … Continue reading मकरसंक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे एकत्र मेळावे, महायुतीचं शक्तिप्रदर्शन