१३५ वर्षांची परंपरा… दादरमध्ये शिक्षकांचा गौरव, ‘अक्षीकर पुरस्कार’ सोहळा चर्चेत
छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध शिक्षण परंपरा जपणाऱ्या जनरल एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन दादर येथील छबिलदास शाळेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित ‘अक्षीकर पुरस्कार’ वितरण सोहळ्यात संस्थेच्या विचारधारेचा वारसा पुढे नेणाऱ्या आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कै. […]
