विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करा; विलंबामुळे खर्च वाढून राज्याचे नुकसान – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील विकासकामांची गती वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्यास खर्च वाढतो आणि राज्याच्या आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे नियोजित वेळेतच प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच, पुण्यात एम्स उभारणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उपमुख्यमंत्री […]