FDA अधिकाऱ्यांवरील कथित वसुलीच्या आरोपांची चौकशी दर्शविणारे संपादकीय चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

FDAच्या धडक मोहिमेआड ‘वसुली’चा खेळ? संजय राऊतांचे गंभीर आरोप; मुंढे म्हणतात—पुरावे द्या

‘क्लोजिंग नोटीस’साठी ₹75 हजार ते ₹2 लाखांची कथित मागणी; ठाण्यातील क्विक-कॉमर्स कंपनीकडून ₹17–18 लाख घेतल्याचाही पत्रात दावा; स्वतंत्र चौकशी आणि परवाना कारवाईत पारदर्शकतेची मागणी मुंबई — राज्यात अन्नभेसळ, अस्वच्छ हॉटेल किचन आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक मोहिमेचे एकीकडे कौतुक होत असतानाच, आता याच कारवाईच्या […]

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत जालन्यातील बनावट तूप कारखान्यावर FDA कारवाईबाबत उत्तर देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

जालन्यात बनावट तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर FDAची कारवाई; परवाना कायमचा रद्द करणार : नरहरी झिरवाळ

मुंबई : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे कथित बनावट तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापनेचा परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या […]