परवानगी नाकारली तरी शिवाजी पार्कवर आंदोलनाचा निर्धार; CJPचा ‘जेल भरो’चा इशारा
गांधी जयंतीला SIR आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची हाक; पोलिसांकडून पर्यायी स्थळाचा सल्ला, तरी शिवाजी पार्कवरच आंदोलन करण्याची भूमिका मुंबई — विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात Special Intensive Revision (SIR) आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात गांधी जयंतीच्या दिवशी, 2 ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याचा निर्धार कॉकरोच जनता पार्टीने (CJP) व्यक्त केला आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी […]
