: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावित विलीनीकरणाच्या पडद्यामागील राजकीय चर्चांचे संकल्पनात्मक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदी- शाह- फडणवीसांची होती राष्ट्रवादी विलीनीकरणाला संमती!

अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती का? केंद्रात आणि राज्यात कोणाला मंत्रिपद मिळणार होते? मोदी, शाह आणि फडणवीस यांची भूमिका काय होती? विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी असलेल्या नेत्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विवेक भावसार यांनी उलगडलेला घटनाक्रम. मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनाला नऊ महिने झाले आहेत. दादांच्या पश्चात त्यांच्या […]

ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषदेत बोलताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरील वक्तव्यावरून वाद; गिरीष महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई :  ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ संदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी केलेले वक्तव्य देशाच्या सार्वभौमत्वाला आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला कमी लेखणारे असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती. देशाच्या […]