आयुक्त गगराणी यांची विकासविरोधी धोरणे मुंबईच्या प्रगतीला अडथळा : – ॲड. अमोल मातेले
मुंबई : मुंबईचा विकास हा फक्त उंच इमारती बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर नियोजनबद्ध प्रगती आणि प्रदूषणमुक्त शहराचा समतोल राखणे हा त्याचा गाभा आहे. परंतु सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी बांधकामांवर निर्बंध लावून मुंबईच्या विकासाच्या चाकाला अडथळा आणला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले […]