राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले आणि शिष्टमंडळ मुंबई विद्यापीठाच्या CDOE संचालकांसोबत विद्यार्थ्यांच्या प्रलंबित निकाल आणि पुनर्मूल्यांकनाच्या मागण्यांवर चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या CDOE निकालातील विलंबावरून अमोल मातेले यांचा आरोप; ७ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

निकालातील विलंब, कथित सामूहिक नापासी आणि पुनर्मूल्यांकनाची मागणी; महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम ८९चा उल्लेख मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र (CDOE/IDOL) मधील निकाल प्रक्रियेत होत असलेल्या कथित विलंबाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. पुढील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आयुक्त गगराणी यांची विकासविरोधी धोरणे मुंबईच्या प्रगतीला अडथळा : – ॲड. अमोल मातेले

मुंबई : मुंबईचा विकास हा फक्त उंच इमारती बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर नियोजनबद्ध प्रगती आणि प्रदूषणमुक्त शहराचा समतोल राखणे हा त्याचा गाभा आहे. परंतु सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी बांधकामांवर निर्बंध लावून मुंबईच्या विकासाच्या चाकाला अडथळा आणला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले […]