उद्यम विकसित मराठवाडा मिशन अंतर्गत १८ जुलै २०२६ रोजी परभणीत होणाऱ्या उद्योग–शैक्षणिक संवाद कार्यक्रमाचे पोस्टर. महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणीत १८ जुलै रोजी उद्यम – विकसित मराठवाडा मिशन’ अंतर्गत उद्योग–शैक्षणिक संवाद

युवा उद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्सना उद्योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर प्रमुख पाहुण्या परभणी: मराठवाड्यातील विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि युवा उद्योजकांना उद्योग क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी परभणी येथे ‘उद्यम – विकसित मराठवाडा मिशन’ अंतर्गत उद्योग–शैक्षणिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता वसंतराव नाईक […]