दिवेआगर समुद्रात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
आळंदीतील विनर्स अकॅडमीचे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते; सर्व आठ मृतदेह सापडले श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर येथे समुद्रात उतरलेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विनर्स अकॅडमीतील इयत्ता 11वी आणि 12वी विज्ञान शाखेचे सुमारे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर […]
