महाड–मंडणगड मार्गावरील उघडी विहीर धोकादायक; सुरक्षा जाळी कधी बसणार?
महामार्ग वाहतूक शाखेकडून वारंवार पत्रव्यवहार झाल्याचा दावा; मोठी दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची प्रवाशांची मागणी महाड : महाड–मंडणगड मार्गावरील तेलंगे मोहल्ला परिसरात...









