Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

233

Articles Published
महाड-रायगड मार्गावरील तळोशी गावातील रंगू माता मंदिर परिसरात सजवलेली फुलांची रांगोळी
महाराष्ट्र ताज्या बातम्या

तळोशीची रंगू माता; रायगड मार्गावरील श्रद्धा आणि परंपरेचे प्राचीन देवस्थान

नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती; महाड, पोलादपूर, माणगाव परिसरातील अनेक गावांची कुलदेवी महाड : महाड–रायगड मार्गावरील तळोशी गावातील रंगू माता हे...
महाड तालुक्यात भातशेतीजवळ वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी उभारलेले मचाण
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पावसाच्या खंडानंतर वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; महाडची भातशेती दुहेरी संकटात

करपा रोगाने आधीच नुकसान; रानडुक्कर आणि रानगव्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मचाणावर रात्र जागून काढावी लागते महाड : पावसाने दीर्घकाळ ओढ...
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटनेनंतर एकत्र उभे असलेले आळंदीतील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी
महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिवेआगर समुद्रात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदीतील विनर्स अकॅडमीचे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते; सर्व आठ मृतदेह सापडले श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ...
वरंधा घाटातील अरुंद डोंगरी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवासी बसेस
महाराष्ट्र ताज्या बातम्या

वरंधा घाट पुन्हा धोक्याच्या छायेत; 12 दिवसांतच एसटी बस सेवा...

पुणे विभागाच्या सर्वेक्षणात सुरक्षेच्या त्रुटी; खासगी वाहतूक मात्र सुरू असल्याने प्रवाशांत नाराजी महाड : महाड–भोर–स्वारगेट मार्गावर वरंधा घाटातून 16 सप्टेंबरपासून...
दाभोळ वाळू डेपोतील साठ्याच्या पुनर्मोजणीची मागणी
महाराष्ट्र ताज्या बातम्या

दाभोळ वाळू डेपोतील 64,665 ब्रास साठ्याची पुनर्मोजणी करा; ₹98.75 कोटींच्या...

पांडुरंग निवाते यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी; प्रत्यक्ष साठा, विक्री आणि वाहतुकीचा पंचनामा करण्याची मागणी महाड : सावित्री आणि बाणकोट खाडीपात्रातून...
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन आणि राजसदर परिसराचे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडावरील सिंहासन-राजसदर दहा दिवस अंधारात; ASIच्या देखभालीवर प्रश्न

13 सप्टेंबरपासून प्रकाशव्यवस्था बंद; तक्रारी करूनही दुरुस्तीला विलंब, आज सायंकाळपर्यंत पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा ऐतिहासिक...
महाड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी
महाराष्ट्र ताज्या बातम्या

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी होऊ देऊ नका: शिवेंद्रसिंहराजे भोसले

नागोठणे उड्डाणपुलावर छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश; माणगाव, इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करण्यावर भर महाड : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या...
महाड MIDCतील Indo Amines कंपनीत वायूगळतीच्या घटनेनंतर कंपनी परिसरात एकत्र आलेले कामगार आणि कर्मचारी
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड MIDCतील इंडो अमाईन्समध्ये वायूगळती; 36 जण बाधित, एकाचा मृत्यू

एकाची प्रकृती गंभीर; दोन कामगारांना मुंबईत हलविले, Factory Inspector आणि DYSPकडून कंपनीची पाहणी महाड : महाड औद्योगिक वसाहतीतील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत शनिवारी,...
somnath-ozarde-mahad-ganeshotsav-free-bus-service.jpg
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड मतदारसंघातील १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा

मुंबई, ठाणे, नालासोपारा, पुणे-पिंपरी चिंचवडमधून गावाकडे बस सोडणार; आतापर्यंत २७ बसेसचे बुकिंग — सोमनाथ ओझर्डे Milind Mane महाड : गणेशोत्सवानिमित्त मुंबई,...
महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग मार्गावरील खड्डेमय रस्त्यावर पावसाळ्यात सुरू असलेले दुरुस्तीचे काम
महाराष्ट्र ताज्या बातम्या

₹2.5 कोटींच्या रस्त्यावर दोन वर्षांत खड्डे; भर पावसात महाड नगरपालिकेची...

महाड बस स्थानक–राष्ट्रीय महामार्ग मार्गाची दुरवस्था; अपूर्ण गटारांमुळे पाणी रस्त्यावर, नव्या काँक्रिट रस्त्यावरील तड्यांमुळेही कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न महाड : कोकणातील महत्त्वाचे...