महाराष्ट्र ताज्या बातम्या

इराण–इस्रायल तणावामुळे ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक दुबईत अडकले

विमान सेवा बंद; भारतात परतण्यासाठी मदतीची मागणी ठाणे: इराण–इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर परिणाम झाला असून, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३ नागरिक दुबईत अडकले आहेत. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि आज भारतात परतण्याचे नियोजन होते. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांचे विमान रद्द करण्यात आल्याची माहिती समोर […]