ऊसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; ईश्वरपुरात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅली
दर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केल्याचा निषेध; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र करण्याचा इशारा ईश्वरपूर : सांगली जिल्ह्यात ऊसदर जाहीर न करताच साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने ईश्वरपूर येथे मशाल रॅली काढण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनातून ऊस उत्पादक […]
