सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई : राज्यातील वसतीगृहे व शाळांमधील स्वच्छता, भोजन आणि अन्य सुविधांची तपासणी करण्यासाठी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी द्याव्यात, तसेच गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, तसेच वरिष्ठ […]