एमएमआरडीएला दलालांचा विळखा!
आधी १६ जणांची उचलबांगडी, आता आदेशातच दलालांच्या वावराची कबुली प्रकल्पबाधितांची फसवणूक, पात्र लाभार्थी वंचित राहून बनावट व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता MMRDAनेच नोंदवली; एजंटांना कार्यालयात प्रवेशबंदी, संपर्कात आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पबाधितांना घरे देणाऱ्या यंत्रणेला एजंट आणि दलालांचा विळखा पडल्याचे आता खुद्द MMRDAच्या अधिकृत आदेशातूनच समोर आले आहे. सामाजिक विकास […]
