वरंधा घाटातील अरुंद डोंगरी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवासी बसेस महाराष्ट्र ताज्या बातम्या

वरंधा घाट पुन्हा धोक्याच्या छायेत; 12 दिवसांतच एसटी बस सेवा बंद

पुणे विभागाच्या सर्वेक्षणात सुरक्षेच्या त्रुटी; खासगी वाहतूक मात्र सुरू असल्याने प्रवाशांत नाराजी महाड : महाड–भोर–स्वारगेट मार्गावर वरंधा घाटातून 16 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आलेली एसटी बस सेवा अवघ्या 12 दिवसांत बंद करण्याची वेळ राज्य परिवहन महामंडळावर आली आहे. पुणे विभागाच्या सर्वेक्षणात घाटमार्गावरील अनेक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या असल्याचे नमूद करण्यात आल्याने बस सेवा स्थगित […]