ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. हेमराजभाई शाह यांचा अधिकृत छायाचित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

डॉ. हेमराजभाई शाह यांच्या नावाने चार प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांचे वितरण २४ ऑगस्टला

मुंबई — महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. हेमराजभाई शाह यांच्या प्रेरणेने २४ ऑगस्ट २०२६ रोजी, कवी वीर नर्मद जयंती निमित्त चार प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांचे वितरण एका भव्य समारंभात करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखन करणारे डॉ. हेमराजभाई शाह यांनी गुजराती साहित्याच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित केले आहे. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा गौरव […]