महाराष्ट्राचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर नवीन कामगार नियमावलीबाबत माहिती देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

नवीन कामगार नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदविण्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे आवाहन

मुंबई : राज्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांचे हित, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षण अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने १ नोव्हेंबर २०२५ रोजी लागू केलेल्या नवीन चार कामगार संहितांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्याची नियमावली तयार केली असून त्याचा मसुदा नुकताच प्रसिद्ध केला आहे. या प्रस्तावित नियमावलीवर राज्यातील […]