महाडमध्ये मंजूर 2,851 घरकुलांपैकी 961 पूर्ण; 1,890 घरकुले अद्याप अपूर्ण
कागदपत्रे, बँक प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पंचायत समितीचा पाठपुरावा महाड : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाड तालुक्यात 2024-25 आणि 2025-26 या दोन वर्षांत एकूण 2,851 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत 961 घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित 1,890 घरकुले विविध टप्प्यांवर अपूर्ण असल्याची माहिती पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. अपूर्ण घरकुलांपैकी […]
