विक्रम गोखलेंनी दिलेल्या कोट्यवधींच्या जमिनीचे काय झाले?
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचे आव्हान मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत आता तिसऱ्या आघाडीची एंट्री झाल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘महामंडळ बचाव अपक्ष संघ – तिसरी आघाडी’ने आपले आठ उमेदवार जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या पाठिंब्यानंतर आता ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत […]
