केवळ पत्रकारितेवर अवलंबून राहू नका, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधा
ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांचा पत्रकारांना सल्ला पत्रकारितेतील आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी केवळ नोकरी किंवा लेखनावर अवलंबून न राहता...









