महाराष्ट्र ताज्या बातम्या

श्रीधर बुधाजी देवलकर यांना शिव आरोग्य सेनेतर्फे कथाकार, कवी व व्यंगचित्रकार पुरस्कार

मुंबई :  कामगार राज्य विमा योजना रुग्णालय, कांदिवली (पूर्व), मुंबई येथील रक्तपेढी विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले तसेच सर्वाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा विक्रम करणारे श्रीधर बुधाजी देवलकर यांना शिव आरोग्य सेनेतर्फे कथाकार, कवी आणि व्यंगचित्रकार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा छोटेखानी सन्मान सोहळा शिवसेना भवन, दादर येथे शिव आरोग्य सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. शिवसेना – शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय छायांकित दिवाळी अंक २०२५ साठी ‘पोस्टमन’ या विषयावर कथा व कविता सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने श्री. देवलकर यांनी लिहिलेल्या कथा व कविता या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या असून त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी सय्यद साठविलकर, अजित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

योगेश त्रिवेदी

About Author

योगेश त्रिवेदी (Yogesh Trivedi) हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सामना या प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात सर्वाधिक काळ पत्रकारिता केली.

6 Comments

  1. Stacy Jones

    December 18, 2025

    I like what you guys are up also. Such smart work and reporting! Carry on the excellent works guys I’ve incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my website :).

  2. levitra medication

    December 18, 2025

    Hi, I do believe this is an excellent site. I stumbledupon it 😉 I may come back yet again since I book-marked it. Money and freedom is the best way to change, may you be rich and continue to guide others.

  3. azithromycin 500mg tablets

    December 18, 2025

    I am sre tnis piece off wriiting hass tojched alll thee interneet viewers, iits reaply rezlly fastidous pieece of wwriting oon building up neew webpage.

  4. lilly pharmaceuticals coupons cialis

    December 18, 2025

    Wow, this paragraph is fastidious, my sister is analyzing these things, so I am going to convey her.

  5. fluconazole cream 2%

    December 18, 2025

    You have made some decent points there. I looked on the web for additional information about the issue and found most individuals will go along with your views on this website.

  6. torsemide dose equivalent furosemide

    December 18, 2025

    I will immediately take hold of your rss as I can’t in finding your email subscription link or e-newsletter service. Do you have any? Please permit me realize in order that I may just subscribe. Thanks.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात