स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ विकसित करा
राज्यातील गड-किल्ल्यांच्या इतिहासाला पर्यटनातून उजाळा मिळणार डॉ. शिंदे यांच्या संकल्पनेवर विचार करण्याची केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची ग्वाही नवी दिल्ली: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचवावा, यासाठी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ विकसित करण्याची […]