Revenue Minister Chandrashekhar Bawankule speaking in Maharashtra Assembly on appointment of private land surveyors महाराष्ट्र ताज्या बातम्या

जमीन मोजणीसाठी खासगी भूमापक नियुक्त; ३० मार्चपासून सेवा सुरू – बावनकुळे

मुंबई  : राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भूमापक ३० मार्च २०२६ पासून कार्यरत होणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत विशेष निवेदन करताना केली. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील नागरिकांना जमीन मोजणीसंदर्भातील सेवा जलद मिळाव्यात आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी हा निर्णय […]