जिल्हा आढावा बैठकीस फक्त मंत्र्यांना आमंत्रण – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठाम स्पष्टीकरण
मुंबई – “जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक आमदारांना निमंत्रण दिले जाते, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतल्या जाणाऱ्या जिल्हानिहाय आढावा बैठकीला फक्त संबंधित विभागाच्या मंत्र्यांनाच बोलावले जाते.” त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना काहीही आधार नाही, असे स्पष्ट स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. रायगड जिल्हा आढावा बैठकीवरून चर्चेला उधाणरायगड जिल्ह्याच्या आढावा बैठकीला शिवसेनेचे […]