Budget Session: नागपूरमध्ये सुरक्षा व सीसीटीव्ही यंत्रणेसाठी तातडीने निधी द्या : प्रवीण दटके
मुंबई: उपराजधानी नागपूर येथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून या परिसरात सातत्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. त्यामुळे या भागात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे उभारण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी सत्तारूढ पक्षाचे सदस्य Pravin Datke यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेताना केली. सन २०२५–२६ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेचा […]
