हर्णे बंदराला रो-रो सेवेचा थांबा द्यावा; राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी
मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेचा थांबा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा या […]
