तळोशीची रंगू माता; रायगड मार्गावरील श्रद्धा आणि परंपरेचे प्राचीन देवस्थान
नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती; महाड, पोलादपूर, माणगाव परिसरातील अनेक गावांची कुलदेवी महाड : महाड–रायगड मार्गावरील तळोशी गावातील रंगू माता हे स्थानिक परंपरेनुसार प्राचीन आणि शिवकालीन मानले जाणारे देवस्थान असून, “नवसाला पावणारी देवी” म्हणून या देवस्थानाला महाडसह कोकणात विशेष श्रद्धेचे स्थान आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतूनही भाविक नवरात्रोत्सव आणि यात्रेच्या काळात देवीच्या दर्शनासाठी येतात, […]
