संत रवीदास यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम – माजी आमदार नरेंद्र पवार
कल्याणात संत शिरोमणी रवीदास जयंती उत्सव साजरा कल्याण – भक्ती चळवळीतील महान संत संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम आहे, असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. संत शिरोमणी रवीदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेशरवीदास महाराज […]