मुंबई ताज्या बातम्या

भीषण अपघात! कर्जतमधील पत्रकार गायकवाड यांच्यासह तिघांचा मृत्यू

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर मंगळवारी पहाटे इनोव्हा गाडीला अपघात झाला. या अपघातात इनोव्हा गाडीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले धर्मानंद गायकवाड हे नातेवाईक आणि मित्रांसह मुंबईतून आपल्या घरी नेरळ येथे एमएच-46-बीए-4261 या इनोव्हा गाडीमधून रात्री येत होते. पहाटे सव्वा तीन वाजता त्यांची गाडी कर्जत-कल्याण रस्त्याने नेरळकडे […]