बीड–पुणे रेल्वे 17 सप्टेंबरपासून सुरू होण्याचे नियोजन महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्याच्या विकासाला जोडणार नवी जीवनवाहिनी

१७ सप्टेंबरपासून बीड–पुणे रेल्वे सुरू करण्याचे नियोजन; डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) सेवेसाठीही हालचाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाचा हा दिवस बीडवासीयांसाठी आणखी एका महत्त्वाच्या कारणाने विशेष ठरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर–बीड–परळी वैजनाथ रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच […]