वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील परराज्यातील विद्यार्थ्यांची ‘घुसखोरी’; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्यायाचा ठपका
मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत परराज्यातील विद्यार्थ्यांची घुसखोरी थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे दाखवून अनेक विद्यार्थ्यांनी बोगस...









