विकासकामांवरून मराठवाड्यात श्रेयवादाची राजकीय लढाई
मार्चअखेर निधी नियोजन आणि निधीवाटपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध विकासकामांना गती दिली जात आहे. मराठवाड्यातही अनेक प्रकल्पांच्या घोषणा आणि कामांच्या पूर्ततेमुळे...









