माझी वसुंधरा योजनेची व्हॅन महाडमध्ये धुळखात; सत्तांतरानंतर पर्यावरण उपक्रम ठप्प?
महाड: राज्यातील सत्तांतर आणि नेतृत्वातील बदलानंतर अनेक शासकीय उपक्रम ठप्प झाल्याचे चित्र समोर येत आहे. महाडमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (MPCB) पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेली डिस्प्ले व्हॅन गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या संकल्पनेतून ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी ही […]
