नियम धाब्यावर बसवून फटाक्यांची आतषबाजी; मिरा-भाईंदरमध्ये पोलिसांकडून गुन्हे दाखल
रात्रीच्या बंदीचे उल्लंघन करून भररस्त्यात रॉकेट उडवले; कारवाई केवळ तक्रारींपुरतीच मर्यादित असल्याची टीका भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात रात्रीच्या वेळी फटाके फोडण्यावरील निर्बंध धाब्यावर बसवून सार्वजनिक रस्ते, रहिवासी परिसर आणि गर्दीच्या बाजारपेठांमध्ये धोकादायक पद्धतीने रॉकेट व अन्य फटाके उडवणाऱ्यांविरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. काशिगाव, नवघर आणि भाईंदर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध घटनांप्रकरणी भारतीय न्याय […]
