भाजपाच्या विजयाचा मुंबईत जोरदार जल्लोष
पनौती कोण आणि चुनौती कोण आज काँग्रेसला कळेल! मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार मुंबई: देशातील गरिब, श्रमिक, शेतकरी, कष्टकऱ्यांची सेवक म्हणून सेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आजच्या निकालानंतर कळले असेल की, पनौती कोण आणि चुनौती कोण? अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला. […]