महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dhule: रेल्वे प्रकल्प गतीमान करण्यासाठी सामंजस्याची पहल; बाधितांच्या समस्यांसाठी डिजिटल अभिप्राय मोहीम

मनमाड–इंदूर व बोरविहीर–नरडाणा रेल्वे प्रकल्पांसंदर्भात नागरिकांचा पुढाकार धुळे: मनमाड–इंदूर तसेच बोरविहीर–नरडाणा रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी बाधित नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी डिजिटल अभिप्राय मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे जमीन अधिग्रहण प्रक्रियेत प्रभावित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांच्या अडचणी संकलित करून संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या रेल्वे प्रकल्पांमुळे प्रदेशाच्या विकासाला चालना […]