महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार

महाआरोग्य २०२६ मध्ये उल्लेखनीय यश महाड: महाराष्ट्र शासन व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान पुरस्कार सोहळ्यात महाडच्या ग्रामीण रुग्णालयाला आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या सोहळ्यात बेड ऑक्युपन्सी रेशो, आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवा, मोठ्या व लहान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड–दापोली राज्य मार्गावर व्हॅगनार–रिक्षा अपघात; ५ जखमी

महाड : महाड–दापोली राज्य मार्गावर शिरगाव गावच्या हद्दीत अवघड वळणावर व्हॅगनार कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शिरगाव हद्दीतील अवघड वळणावर घडली. MH-06-AZ-8240 क्रमांकाची व्हॅगनार कार दापोलीकडून महाडकडे येत होती, तर MH-12-SK-4998 क्रमांकाची रिक्षा महाडकडून […]