महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : महाडकरांचा शिवशाही बस सेवेला कंटाळा; महिन्याभरात सेवा बंद होण्याची शक्यता

आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांचे संकेत महाड: कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड एसटी आगारातील शिवशाही बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कालबाह्य व जुन्या झालेल्या या बसेसमुळे प्रवासादरम्यान अडथळे निर्माण होत असून प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिवशाही सेवा तातडीने बंद करण्याची […]