महाराष्ट्र ताज्या बातम्या

बिर्ला ओपस पेंट्सतर्फे महाडमध्ये १ मार्च रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

आरोग्य, ऐक्य आणि स्थानिक सहभागाचा उत्सव महाड: आदित्य बिर्ला समूहाच्या ग्रासिम इंडस्ट्रीज अंतर्गत कार्यरत असलेल्या बिर्ला ओपस पेंट्स कंपनीतर्फे महाडमध्ये १ मार्च २०२६ रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील या कंपनीचा वर्षभर चालणारा समुदाय विकास कार्यक्रम स्थानिक समाजाशी नाती अधिक दृढ करण्यावर केंद्रित असून, त्यातील महाड हाफ मॅरेथॉन हा उत्साह, […]