आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला
पोलादपूर पोलिसांचा कसून तपास सुरू; हत्या असल्याची प्राथमिक शक्यता महाड: पोलादपूर–महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात, पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला आढळून आला. या धक्कादायक व संशयास्पद घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासात […]
