मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीचे प्रतिनिधी आणि शाहीर संभाजी भगत उपस्थित असताना निवडणूक पत्रकाचे प्रकाशन करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

विक्रम गोखलेंनी दिलेल्या कोट्यवधींच्या जमिनीचे काय झाले?

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचे आव्हान मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत आता तिसऱ्या आघाडीची एंट्री झाल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘महामंडळ बचाव अपक्ष संघ – तिसरी आघाडी’ने आपले आठ उमेदवार जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या पाठिंब्यानंतर आता ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत […]