भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एमपीएससी गट-क भरतीतील १६,७१७ पदांच्या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्र ताज्या बातम्या

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिवाळी भेट; गट-कची भरती आता १६,७१७ पदांसाठी, वयोमर्यादेतही सवलत

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला, आमदार विक्रम पाचपुते यांची प्रतिक्रिया; नव्याने अर्ज करण्याची संधी, पूर्व परीक्षा आता २४ जानेवारीला मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली असून, आता एकूण १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या ५ हजार […]