कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीत नागरिक हैराण; नियोजनशून्य विकासावर प्रश्नचिन्ह
कल्याण : कल्याण-शीळ रस्ता हा परिसरातील लाखो नागरिकांसाठी रोजच्या त्रासाचे कारण ठरत असून, या मार्गावरील भीषण वाहतूककोंडी आता जनतेच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. तासनतास चालणाऱ्या कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्णवाहिका देखील अडकून पडत असल्याने या समस्येचे गांभीर्य वाढले आहे. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असतानाही, या मार्गावरील पायाभूत […]
