Dilip Walse Patil speaking in Maharashtra Assembly on sugar industry crisis महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारने मदत केली नाही तर निम्मे साखर कारखाने बंद पडतील : दिलीप वळसे पाटील

मुंबई  : राज्यातील साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ५५ ते ६० हजार कोटी रुपये इतकी असून सरकारला यामधून सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जवळपास ५० लाख शेतकरी, १० लाख ऊस तोडणी कामगार आणि दीड लाख हंगामी कामगारांची कुटुंबे या उद्योगावर अवलंबून आहेत. इतकी मोठी आर्थिक उलाढाल असलेला साखर उद्योग सध्या अडचणीत असून राज्य सरकारने तातडीने मदत केली नाही तर निम्मे साखर […]