हिंदू एकता आंदोलनच्या सातारा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी अस्मिता लाड
प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; महिलांसाठी स्वतंत्र संघटनात्मक उपक्रम राबविण्याची घोषणा महाड : हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या सातारा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अस्मिता लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संघटनेने महिलांसाठी स्वतंत्र आणि अधिक सक्रिय संघटनात्मक रचना उभारण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात […]
